• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, May 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा📰 बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश📰 परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

MH25News by MH25News
August 13, 2025
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS

धाराशिव – शेतीच्या वादाचे रूपांतर खुणामध्ये झाले असून आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

करजखेडा येथील सहदेव पवार व प्रियंका पवार हे कामानिमित्त पाटोदा चौरस्ता येथे त्यांच्या टू व्हीलरवर जात असताना पाठीमागून हरिभाऊ चव्हाण यांच्या कारने जोराची धडक दिली. सहदेव पवार व प्रियंका पवार खाली पडताच गाडीतील हरिभाऊ चव्हाण व मुलगा जीवन चव्हाण याने दोघांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार जागीच मयत झाल्या तर सहदेव पवार हे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मयत झाले. सहदेव पवार प्रियंका पवार यांच्या पश्चात दोन मुली व वयस्कर आई-वडील आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

सहदेव पवार व हरिबा चव्हाण यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता या वादाचे रूपांतर हाणामारी झाले होते. हरिबा चव्हाण यांच्या तक्रारीवरून सहदेव पवार यांच्याविरुद्ध ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता सहदेव पवार यांना या प्रकरणी चार वर्षाची शिक्षा देखील झाली होती. पंधरा दिवसापूर्वी सहदेव पवार यांची मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या आदेशाने जामिनावर मुक्तता झाली होती.

घटना समजताच बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Follow us on social media:

या वर्षात धाराशिव जिल्ह्यात भांडणाच्या घटना वारंवार घडत असून त्यामध्ये एकमेकावर हल्ला करण्याचे देखील घटना घडत आहेत धाराशिव जिल्ह्याची घोडदौड बिहारच्या दिशेने होते की काय अशी चर्चा धाराशिव जिल्हावाशिया मध्ये होत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची शोध म्हणून सुरू असून पोलीस आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले आहेत.

संबंधित बातम्या

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
Blog

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित

May 31, 2026
श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
  • परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!