• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, June 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

MH25News by MH25News
November 1, 2024
in Blog
0
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
0
SHARES
132
VIEWS

धाराशिव – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात होत आहे. आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील मुळगाव देवधानोरा येथील ग्रामदैवत श्री खंडोबास नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ दि 3 /11/2024 रविवारी करणार आहेत. खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टार प्रचारक ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या मूळगावातूनच प्रचाराला सुरवात करणार आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाने आमदार घाडगे पाटील नाव घराघरात पोहचल आहे. शिवाय सहज उपलब्ध होणारा आमदार आणि कोणत्याही अमिषाला बळी नं पडता पक्षाशी व मतदाराशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास पाटील यांची राज्यभर अशी चर्चा झाली. त्यांच्या या एकनिष्ठ राहण्याचे फळ आमदार घाडगे पाटील यांना पक्षाने दिल आहे. पहिल्याच यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाली, जनतेच्या दरबारात जाऊन ते आशीर्वाद मागणार आहेत, त्याच प्रचाराची सुरवात आपल्या गावातील खंडोबा देवस्थानचा आशीर्वाद घेऊन करत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जमलेल्या समुदायांसमोर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

Follow us on social media:

निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ करण्यासाठी शिवसैनिक तथा महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
Blog

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित

May 31, 2026
श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!