• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नालगाव येथे धनंजय सावंत यांची जनसंवाद बैठक संपन्न

MH25News by MH25News
August 18, 2024
in Blog
0
नालगाव येथे धनंजय सावंत यांची जनसंवाद बैठक संपन्न
0
SHARES
14
VIEWS

गावाच्या विकासासाठी राजकीय गट तट विसरुन एकत्र या.

Follow us on social media:

धाराशिव – राजकारणाच्या ठिकाणी राजकारण तर समाजकार्यच्या ठिकाणी समाजकारण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धनंजय सावंत यांच्या वतीने परंडा तालुक्यातील नालगाव येथे गावभेट व जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि.१७ रोजी नालगाव येथील मारुती मंदिर येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले, या बैठकीत गावातील नागरिकांच्या अडीअडचणी व विविध समस्या जानुन घेण्यात आल्या. यावेळी गावात तलाठी, ग्रामसेवक, शासकीय दवाखान्यात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे नागरीकांनी तक्रार धनंजय सावंत यांच्या समोर मांडली सावंत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वरीष्ठांना लागलीच तात्काळ फोनवरून संपर्क साधून उपस्थित राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांची चांगलीच कान उघडणी करुन जे कर्मचारी उपस्थित राहु शकतात अशाच कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नालगाव येथे करण्याचे सांगितले.
गावाच्या विकासासाठी राजकीय गट तट विसरुन एकत्र या अशी साद सावंत यांनी ग्रामस्थाना घातली.
त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्त्याची मोठी आवश्यकता असते हे ओळखून नांलगाव ते शेंदरी या पाणंद रस्त्याचे उद्घाटन नारळ फोडून सावंत यांनी यावेळी केले.गावचे असणारे ग्रामदैवत खंडोबा मंदीर कामाचे नारळ फोडून उद्घाटन त्यांनी केले, त्याच बरोबर शिवारातील अनेक शेतरस्त्याची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना भैरवनाथ उद्योग समूहाच्या यंत्रणेस दिल्या‌.यावेळी गावातील शक्य तेवढ्या समस्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने सोडवू असे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी सरपंच महेश करळे,अंगद करळे, सचिन करळे,सुशिल करळे,बालाजी करळे,अरूण करळे, सिद्धेश्वर करळे, जिल्हा समन्वयक गौतम लटके,नागा पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!