• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अडीच वर्षात तुमच्या नेत्यांना निधी आणण्याचं शहाणपण सुचलं नाही – अभय इंगळे

MH25News by MH25News
May 25, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
अडीच वर्षात तुमच्या नेत्यांना निधी आणण्याचं शहाणपण सुचलं नाही – अभय इंगळे
0
SHARES
494
VIEWS

टक्केवारी-पार्टनरशिप हीच तुमच्या नेत्यांची खरी ओळख; अभय इंगळे यांची टिका

धाराशिव – जिल्ह्यात टक्केवारी संस्कृतीचे जनक म्हणून तुमच्या नेत्यांची ओळख जनतेला चांगलीच माहीत आहे. कोणाचा मामा, कोणाचा भाऊ सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जलसंधारण, भुयारी गटार अशा विभागांतील कामात पार्टनरशीप करतात, थेट कामे करतात,कोण ठेकेदारांवर दबाव आणून स्वतःच्या क्रशरमधून खडी, वाळू घ्यायला लावत हे सर्वश्रुत आहे. इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सुद्धा तुमच्या नेत्यांना टक्केवारी बाबत जाहीर प्रशस्तीपत्र दिलेलं आहे.

१४० कोटींच्या कामांमध्ये टक्केवारी मिळावी म्हणून आंदोलन सुरू झालं, हे आता उघड गुपित राहिलेलं नाही. नगरसेवक असताना तुम्ही केवळ गुत्तेदारी पुरते मर्यादा होता म्हणून प्रशासन, धोरण, निविदा प्रक्रिया याबाबत अज्ञान असणं स्वाभाविक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे नगरविकास विभागाच्या निविदा अधिक दराने मिळणार नाहीत, हे ठरलेलं असतानाही आंदोलनाचा फार्स केला गेला. परंतु सुज्ञ धाराशिवकरांना हे राजकारण कळून चुकलं आहे.

Follow us on social media:

तुमच्या नेत्यांकडे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निधी आणण्याचं शहाणपण सुचलं नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच राणा दादांना धाराशिवकडे लक्ष द्यावं लागत आहे.राणा दादा तुळजापूरबरोबर धाराशिवच्या विकासासाठी निधी आणतात ते त्यांचं कर्तव्य म्हणून.यामुळे तुमचे नेते उघडे पडले आहेत. त्यांच्या चुका झाकण्यासाठीच हे तुमचं सगळं नाटक, स्टंटबाजी सुरू आहे.

तुम्ही कितीही “स्वच्छतेचा आव” आणला, तरी सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तुमचा आणि तुमच्या जवळच्या लोकांचा हिस्सा किती आहे, हे जनतेपासून लपलेलं नाही. दर्जा इतका निकृष्ट की नागरिकांनीच काम बंद पाडलं. आणि आता तुम्हीच गुणवत्ता, विकासावर भाष्य करताय? “सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!” ही म्हण इथे  लागू होते.

धाराशिवची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ती तुमचं खऱ्या अर्थाने मूल्यांकन करणार, आणि तुम्हाला योग्य ती जागा दाखवणार, हे निश्चित आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!