• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन

MH25News by MH25News
February 27, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
0
SHARES
35
VIEWS

धाराशिव – जिल्ह्यात खतसाठा उपलब्ध असल्याचे अधिकृत पत्रकात नमूद असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याच्या आरोपावरून शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) व जिल्हा कृषी अधीक्षक (सेंट्रल बिल्डिंग) यांच्या कार्यालयात अनोखे आंदोलन छेडले. दोन्ही अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांवर बेशरमाचा फाटा ठेवत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

कृषी विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यात ७,८८३ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मागणी केलेल्या ५,५०० मेट्रिक टन खतासह एकूण सुमारे १३ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मनोज जाधव यांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांपासून त्यांनी या प्रकरणी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला. “उपलब्ध साठा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला?” याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Follow us on social media:

दरम्यान, जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून खत मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर जाधव यांनी तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात सुमारे १३ हजार मेट्रिक टन खताचा साठा काळ्या बाजारात वळवला गेला नाही ना? तसेच सुमारे ४० कोटी रुपयांहून अधिकच्या शासकीय अनुदानाचा गैरवापर झाला नाही ना? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शेतकऱ्यांचा हंगाम सुरू असताना खत तुटवडा निर्माण होणे ही चिंताजनक बाब असून प्रशासनाने तात्काळ चौकशी करून पारदर्शक माहिती जाहीर करावी व जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!