• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्यात 27 लाख 78 हजार रुपयांची अफूची झाडे जप्त

MH25News by MH25News
February 15, 2025
in कृषी, क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्यात 27 लाख 78 हजार रुपयांची अफूची झाडे जप्त
0
SHARES
757
VIEWS

कळंब – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे
चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड करून सदरील आरोपीस पकडून व घटनास्थळी जाऊन 27 लाख 78 हजार रुपयाची अपची झाडे ताब्यात घेतल्याची घटना दिनांक 14 फेब्रुवारी रोजी खामसवाडी तालुका कळंब येथे गल्ली असून सदरील व्यक्ती विरोधात शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी संभाजी उर्फ बंडू भीमराव हिलकुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर 119 व 121 मधील शेतामधील उसामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावली होती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा एनडी पीएस चे कलम 42 मध्ये केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक माहिती न देता स्वतःच्या फायद्यासाठी अफूच्या पिकाची लागवड करून स्वतःच्या शेतामध्ये चोरटा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या अफूच्या झाडांची लागवड केलेली मिळून आली सरकारतर्फे फिर्याद जवाब वरून शिवशंकर चोपणे पोलीस उपनिरीक्षक शिराढोण यांच्या फिर्यादीवरून शिरडून पोलीस ठाण्यामध्ये आरोपी संभाजी हिलकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 31/2025 कलम 15 व 18 एन डी पी एस नुसार दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण पोलिस नेरकर हे करत आहेत या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक तांबडे, खामसवाडी बीट अंमलदार राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते

Follow us on social media:

(गोण्या अफू पोलिसांनी जप्त केला आहे सकाळपासून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली होती घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला त्या ठिकाणी अफूच्या झाडाला बोंडे लागलेली दिसून आली)

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!