• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, August 14, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहन सोहळा संपन्न; प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांची प्रमुख उपस्थिती

MH25News by MH25News
December 4, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहन सोहळा संपन्न; प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांची प्रमुख उपस्थिती
0
SHARES
153
VIEWS

धाराशिव – जगभरातील ४७ देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन सोहळा शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला.यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, राज्य खजिनदार प्रवीण पावले, धाराशिव व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचं आहे जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचे डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. तसेच त्यांनी AI कसे काम करते याचे प्रात्याक्षिकही सादर केले.तसेच जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी संघनटनेचे आजवरचे काम आणि पुढील काळात संघटना काय काम करणार आहे याची माहिती दिली.

Follow us on social media:

यावेळी मनोज जाधव यांनी जिल्हा कार्याध्यक्षचा,विशाल जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष,सर्जेराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,राम थोरात जिल्हा कार्यकारणी,जावेद शेख जिल्हा कार्यकारणी, सचिन तोग्गी तुळजापूर तालुकाध्यक्ष,अहमद अन्सारी तुळजापूर कार्याध्यक्ष,सचिन शिंदे तुळजापूर तालुका सरचिटणीस,उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी सारसाने,उमरगा राहील पटेल तालुका सरचिटणीस,शोएब काझी वाशी तालुकाध्यक्ष,तानाजी सुपेकर भूम तालुकाध्यक्ष, शहानवाज तांबोळी परंडा तालुकाध्यक्ष, तर प्रतीक वाघे यांनी तुळजापूर शहराध्यक्ष व येडशी येथील सुभान शेख यांना धाराशिव शहराध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले.यावेळी जिल्ह्याभरातून पत्रकार यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!