• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच करणार एसटीने प्रवास

MH25News by MH25News
February 18, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर
0
SHARES
122
VIEWS

धाराशिव – परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक हे १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता धाराशिव येथे आगमन व मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता धाराशिव येथून मोटारीने कळंबकडे प्रयाण.सायंकाळी ७.४० वाजता कळंब येथे आगमन व कळंब येथील स्वागत समारंभास उपस्थिती. रात्री ८ वाजता कळंब येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती.शिवसेना तालीम संघ शिवजयंती उत्सवात उपस्थिती.रात्री ८.४५ वाजता बस आगार कळंबची पाहणी करून रात्री ९ वाजता सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम करतील.

Follow us on social media:

२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण ८:४५ वाजता तुळजापूर येथे आगमन,सकाळी ८.४५ ते सकाळी ९.४५ वाजता दरम्यान आई तुळजाभवानी मातेचे कुटुंबासमवेत दर्शन व महापूजा.सकाळी ९.४५ ते १० वाजता आई तुळजाभवानी मंदिरामधील गाभाऱ्यातील दगडांना तडे गेल्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी व चर्चा.सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत श्री तुळजाभवानी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची १२४ भक्त निवासस्थान, तुळजापूर येथे पाहणी व सकाळी १०.१५ वाजता राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून सकाळी १०.३० वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील. सकाळी १०.५० वाजता धाराशिव येथे आगमन व व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती.दुपारी १२.१५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ल्याची पाहणी.दुपारी दुपारी १ ते दुपारी २ वाजतापर्यंत उपजिल्हा रुग्णालय,नळदुर्ग लोकार्पण सोहळा व विविध रुग्णालय ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २ वाजता नळदुर्ग येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील.

संबंधित बातम्या

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
अर्थव्यवस्था

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला

May 15, 2026
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!