• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर

MH25News by MH25News
February 26, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
0
SHARES
253
VIEWS

धाराशिव : भूम–परंडा–वाशी मतदार संघातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. तानाजीराव सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मतदार संघासाठी तब्बल ४० नव्या कोऱ्या एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांपासून शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत वाढती प्रवासी संख्या, जुन्या बसेसची समस्या आणि अपुरी फेऱ्या यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार सावंत यांनी राज्य परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने ४० नवीन बसेस मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow us on social media:

या नव्या बसेसमुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे. तसेच शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत प्रवास करता येणार असून स्थानिक व्यापार व दळणवळणालाही चालना मिळेल.

नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत. लवकरच या बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!