• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

व्हॉईस ऑफ मीडियाच्या ‌महाराष्ट्र राज्य कार्यवाहक पदी अमर चोंदे सन्मानित

MH25News by MH25News
October 2, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
व्हॉईस ऑफ मीडियाच्या ‌महाराष्ट्र राज्य कार्यवाहक पदी अमर चोंदे सन्मानित
0
SHARES
60
VIEWS

कळंब – व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यवाहक पदी अमर चोंदे यांना मुंबई प्रेस क्लब येथे पदग्रहण सोहळा आयोजित कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, योगेंद्र दोरकर, अजित कुंकूलोळ, दिव्या भोसले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे, गोदावरी उद्योग समूहाच्या प्रमुख राजश्रीताई पाटील आदींचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मागच्या महिन्यात झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया निवडणुकीत अमर चोंदे हे बहुमताने विजय झाले होते अमर चोंदे हे व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष पासून ते मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पर्यंत झेप घेत थेट मतदानामधून महाराष्ट्र राज्य कार्यवाहक पदी निवड झाली त्यांची निवड झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य कार्यवाहक पदी निवड करण्यात आली त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व्हॉईस ऑफ मीडियाचे काम करणार आहे तसेच माझ्या तालुका जिल्ह्यासह राज्यात संघटना मजबूत करून सर्व पत्रकारांना न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध आहे असे यावेळी अमर चोंदे यांनी मान्यवरांना सांगितले आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मेडियाच्या सर्व निवडून आलेल्या पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के,योगेंद्र दोरकर,दिव्या भोसले,मुख्यमंत्र्याचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे,गोदावरी उद्योग समूहाच्या प्रमुख राजश्रीताई पाटील,महाराष्ट्राचे शिक्षण विभागाचे राज्य अध्यक्ष चेतन कात्रे, अजित कुंकूलोळ, विजय चोरडिया, गणेश शिंदे, कळंब तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप व इतर मान्यवर तसेच निवडून आलेले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!