• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, August 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!📰 कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट📰 धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

MH25News by MH25News
August 28, 2026
in क्रीडा, ग्रामीण, जागतिक, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
0
SHARES
10
VIEWS

धाराशिव – बारामती येथे महाराष्ट्र राज्य महा थ्रो बॉल असोसिएशन यांनी 22 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट यादरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने सुवर्ण पदक पटकावले. साखळी सामन्यात धाराशिव जिल्ह्याने नांदेड ,मुंबई उपनगर, पुणे पिंपरी चिंचवड, सांगली, पालघर या संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात पुणे या संघाला चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 10/15 असा पराभव झाल्यानंतरही दुसऱ्या सेटमध्ये 22/24 व तिसऱ्या सेटमध्ये 11/15 असा पुणे जिल्ह्याचा पराभव सुवर्णपदक पटकावले. उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. विजय संघात कानडे श्रावणी, दीक्षा बोने, श्रावणी यावलकर, प्रगती कडबाने, समृद्धी सोनवणे ,सगर श्रद्धा प्राची कोल्हे,श्रावणी मेनकुदळे, वैभवी नवगिरे, समृद्धी ठोंबरे ,विद्या लोखंडे, रेणुका वट्टे, सिध्दी पवार यांचा समावेश होता.

संघाचे प्रशिक्षक स्नेहा शिंदे, निशा कदम, योगेश ताटे व संघ व्यवस्थापक पवार बालाजी यांनी काम पाहिले. संघाला महाराष्ट्र राज्य महा थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मा. दर्शीलजी कोटक, सचिव राहुलजी वाघमारे, अश्विनकुमार पांचाळ, सुकृती पांचाळ, पुणे जिल्हा असोसिएशनचे सचिव जयदीप तांबे, संदीप जाधव, चंद्रकांत घोडेराव, आनंद सर यांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरव करण्यात आला. या विजयाबद्दल मुख्याध्यापक शेख सौदागर, सचिन राऊत ,राजकुमार मस्के ,पोपट शिंदे गडेकर रूपाली कल्पना चव्हाण वाघमारे शीतल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच बाळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक हजारे राजेंद्र , विठ्ठल नाईक, लाखाडे बबन, तानाजी रणदवे व बाळेश्वर विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांनी त्याचबरोबर बारुळ गावातील सर्व समस्त ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच धाराशिव जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन अध्यक्ष बळीराम कांबळे ,उपाध्यक्ष सुनील पांढरे, व सचिव पवार बालाजी सर्व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
ग्रामीण

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”

August 26, 2026
ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’

August 26, 2026
कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!