• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मदतीची आ.कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

MH25News by MH25News
November 13, 2023
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मदतीची आ.कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – दुष्काळ सदृष्य परिस्थितीत उर्वरीत ११ मंडळाचा समावेश करुन जिल्हयातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे तात्काळ मदत करण्यात यावी असे आ पाटील यांनी सांगितले .

धाराशिव जिल्हयामध्ये २०२३ मध्ये सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठया प्रमाणात घट झालेली असल्याने शासनाने जिल्हयातील धाराशिव, वाशी, व लोहारा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर केलेला असुन ५७ महसुल मंडळापैकी ४६ मंडळात दुष्काळ वा दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केलेली आहे.

(हे देखील वाचा – कुणबी प्रमाणपत्रांच्या नोदींसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा)

Follow us on social media:

जिल्हयातील २७ मंडळे हे दुष्काळ सदृष्य परिस्थतीच्या कक्षेत घेतलेली आहेत परंतु कळंब तालुक्यातील- मस्सा (खं) व नायगाव २) तुळजापुर तालुक्यातील- तामलवाडी, आरळी बु. व जळकोट, ३) उमरगा तालुक्यातील- बलसुर, बेडगा ४) भुम तालुक्यातील- पाथ्रुड, आष्टा ५) परंडा तालुक्यातील शेळगाव, पाचपिंपळा अशा ११ मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केलेली नसुन या मंडळातही पावसाचे सरासरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करुन फक्त घोषणा न करता जिल्हयातील सर्व मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या निकषाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ठोस व तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्यात यावी असे आ पाटील यांनी सांगितले.

धाराशिव जिल्हयातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीमधुन वगळलेल्या ११ मंडळाचा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडुन अहवाल मागवुन घेऊन या सर्व मंडळांत दुष्काळ सदृष्य परिस्थती घोषित करुन जिल्हयातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या निकषाप्रमाणे तात्काळ ठोस व भरीव आर्थिक मदत करावी असे आ कैलास पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केल्याचे सांगितले .

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!