• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे

MH25News by MH25News
November 10, 2023
in ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – जिल्ह्यात कुणबी – मराठा नोंदीचे पुरावे शोधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यापैकी सर्वात जास्त नोंदी धाराशिव तालुक्यातील कारी या गावी आढळून आल्या आहेत. त्यांची संख्या आजरोजी 110 आहे. त्यामुळे याठिकाणी आज विशेष शिबीराचे आयोजन करुन प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. यावेळी कल्याण पाटील, उमेश सारंग, पद्माकर करळे, अतुल डोके आणि सचिन पाटील यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष शिबीराच्या प्रसंगी जिल्हा‍धिकारी डॉ.ओम्बासे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.दराडे,कारी गावच्या सरपंच निलम कदम,उपसरपंच खाशेराव विधाते,तलाठी मनोज राऊत,पोलिस पाटील अमृता माळी, महा-ई सेवा केंद्राचे परिक्षित विधाते आणि कैलास थोरात आदी उपस्थित होते. डॉ.ओम्बासे बोलताना पुढे म्हणाले की, या शिबीराच्या ठिकाणी आज कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेंव्हा गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा.

जिल्ह्यातील आजपर्यत एकूण 77 गावात 1215 कुणबी नोंदी असलेल्या आढळून आल्या आहेत.त्यामुळे सदर गावांत कुणबी प्रमाणपत्र संबंधी विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन सभेत कुणबी नोंदीचे वाचन केले जाणार. बऱ्याच नोंदीमध्ये काहींच्या आडनावाची नोंद आढळून आलेली नाही.त्यामुळे या सभेत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे.जेणेकरुन कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ होईल. तसेच ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ करण्यात येणार असल्याचेही यावेळी डॉ.ओम्बासे यांनी सांगितले.

Follow us on social media:

(हे देखील वाचा – धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाही)

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी कारी गावातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना धाराशिवचे तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले की,कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वाटप मराठवाड्यात सर्वप्रथम कारी गावातील सुमीत माने यांना देण्यात आले.प्रत्येक गावात शिबीराचे आयोजन करण्याचा मानस जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांचा असल्याचा देखील श्री.बिडवे म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी कारी गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!