• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, October 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड📰 मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी📰 मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?📰 कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

MH25News by MH25News
October 28, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
0
SHARES
186
VIEWS

किलबिल किड्स इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल; १ नोव्हेंबर रोजी पुण्यात पुरस्कार वितरण

धाराशिव – शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत किलबिल किड्स इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या ज्योती आघाव यांची राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. प्राइम टायकून मीडिया, पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यांसाठी ज्योती आघाव यांनी केलेल्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. मागील १८ वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी एमटीएस ऑलिम्पियाड परीक्षा तसेच बारामती येथील डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत सहभागी होत असून, या परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख समाधानकारक राहिला आहे.

Follow us on social media:

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना प्राचार्या ज्योती आघाव यांनी पुरस्काराचे श्रेय विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या हितचिंतकांना दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्यातील विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील नटसम्राट निळू फुले नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या निवडीमुळे किलबिल किड्स इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून, शाळेच्या विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026
कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
अर्थव्यवस्था

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

October 22, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
कृषी

महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू

October 22, 2026
तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
क्राइम

तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

October 18, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
  • कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!