• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, October 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?📰 मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश📰 धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र📰 रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर📰 १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

MH25News by MH25News
October 14, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
0
SHARES
175
VIEWS


धाराशिव – जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांकडून कर्जवसुलीसाठी धमकावणे, मानसिक त्रास देणे आणि दबाव टाकण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत.

Follow us on social media:

या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त नागरिकांची सक्तीची कर्जवसुली ठरावीक कालावधीसाठी तात्पुरती स्थगित करावी आणि दबाव टाकून वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. दुष्काळाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
ग्रामीण

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

October 15, 2026
मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
ग्रामीण

मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश

October 15, 2026
रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
तंत्रज्ञान

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

October 11, 2026
१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
ग्रामीण

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

October 10, 2026
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026
दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
  • मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
  • धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!