• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 8, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी📰 उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी📰 आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!📰 माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती📰 बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

MH25News by MH25News
September 7, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव – धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, पीक अनुदान व आर्थिक मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे दि.७ सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की धाराशिव तालुक्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिलेला आहे. त्यामुळे खरीप पिके पावसाअभावी वाळून गेलेली आहेत. धाराशिव तालुक्यात पाऊस नसल्यामुळे पिकांची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनावरांना चारा नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पिकांचे त्वरित पंचनामे करून पीक विमा, पीक अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विचार विभागाचे अध्यक्ष खलील सय्यद, जावेद काझी, धाराशिव शहराध्यक्ष धनंजय राऊत, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, अंकुश पेठे, संदीप कदम, धोंडीराम करंजकर, सुधीर गव्हाणे, संतोष वडवले, इमाम शेख, डॉ.रमाकांत वाघमारे, विकास ढवळे, दिगंबर गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी
अर्थव्यवस्था

उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी

September 7, 2026
आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
क्रीडा

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!

September 4, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
ग्रामीण

माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

August 30, 2026
बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
क्रीडा

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

August 28, 2026
‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
  • उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी
  • आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!