• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!📰 कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट📰 धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”📰 ठाकरे सेनेच्या निष्ठावान 'वाघा' चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला 'हाणून'
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

MH25News by MH25News
August 27, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
0
SHARES
402
VIEWS

ठाकरे सेनेचे भाजपमध्ये जाणारे पाच नगरसेवक ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत; धाराशिवच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

धाराशिव – धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलटफेराची चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले चार नगरसेवक ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत वळल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय खेळीमुळे हा सगळा डाव फिरल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी कळंबमधील नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर धाराशिव येथील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या संभाव्य पक्षप्रवेशासाठी भाजपकडूनही जोरदार फिल्डिंग लावण्यात आल्याचे सांगितले जात होते.

मात्र, ऐनवेळी ओमराजेंनी राजकीय डाव टाकला आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या चार नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या राजकीय तयारीवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे.

Follow us on social media:

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी मोठे डावपेच आखल्याची चर्चा होती. त्या दिशेने यंत्रणादेखील कामाला लावत हे चार नगरसेवक आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र, ओमराजेंच्या खेळीने हे डावपेच ऐनवेळी उधळून लावत पाच नगरसेवकांना आपल्याकडे वळवून घेतले.

एकीकडे कळंबनंतर धाराशिवमध्येही भाजप आपली ताकद वाढवणार अशी चर्चा असतानाच चार नगरसेवक भाजपच्या हातातून निसटल्याने पाटील पिता-पुत्रांना हा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात आणखीन वेगाने घडामोडी घडणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे

संबंधित बातम्या

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
ग्रामीण

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”

August 26, 2026
ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’

August 26, 2026
कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
ग्रामीण

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

August 17, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”
  • ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!