• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, August 18, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती📰 धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश📰 हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान📰 तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

MH25News by MH25News
August 17, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
0
SHARES
7
VIEWS

धाराशिव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून महागाई, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्ट व्यवस्था तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने प्रभावी भूमिका मांडत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत खानापूर, ता. धाराशिव येथील (दि.17) नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रकाश रामचंद्र घायतीडक यांची धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच शंकर मधुकर सुतार, कुमोद संभाजी पवार, कांतीलाल जाधव, अनिल गरड आणि पांडुरंग गरड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश व नियुक्ती कार्यक्रम धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस गोरोबा झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला.
यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे तसेच नवनियुक्त तालुका सचिव प्रकाश रामचंद्र घायतीडक यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले. काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Follow us on social media:

खानापूर परिसरातील नागरिकांनी काँग्रेसवर व्यक्त केलेला विश्वास आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित बातम्या

धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
ग्रामीण

धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

August 17, 2026
हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
अर्थव्यवस्था

हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान

August 16, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
ग्रामीण

तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

August 16, 2026
आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
  • धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
  • हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
  • तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!