• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, July 14, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका📰 भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक📰 अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार📰 शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा📰 वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

MH25News by MH25News
July 14, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
0
SHARES
65
VIEWS


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर बैठक घेण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव – जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकरी बांधवांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्राच्या तांत्रीक सल्लागार समितीने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय कायम ठेवला आहे.निर्णय म्हणजे धाराशिवच्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि न्यायाचा विजय असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी म्हंटले आहे.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, केंद्रीय समितीने आपल्या आदेशात विमा कंपनीचे अपील ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक निकष आणि प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य समितीचा निर्णय कायम ठेवत पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत पीकविमा रक्कम अदा करण्याचे स्पष्ट आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या आदेशाचे पालन करण्यात विमा कंपनीने टाळाटाळ केल्यास तिच्यावर आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही केंद्रीय समितीने दिला आहे..
हा निर्णय निश्चितच दिलासादायक असला तरी, धाराशिव जिल्ह्यातील १४ मंडळांतील शेतकरी अद्यापही या निर्णयातून वगळले गेले आहेत. एका जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना न्याय आणि उर्वरित शेतकऱ्यांना वंचित ठेवणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याच पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करून या १४ मंडळांबाबत विशेष बैठक घ्यावी, वगळलेल्या शेतकऱ्यांनाही पीकविमा मंजूर करून न्याय द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीकविमा जमा होईपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, उर्वरित १४ मंडळांतील शेतकऱ्यांनाही न्याय मिळाल्याशिवाय ही लढाई संपणार नसल्याच पाटील यांनी सांगितले आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026
अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
ग्रामीण

अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार

July 8, 2026
शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अर्थव्यवस्था

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

July 7, 2026
वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
ग्रामीण

वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा

July 5, 2026
अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका
  • भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
  • अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
  • वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!