• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

MH25News by MH25News
July 11, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
0
SHARES
224
VIEWS

धाराशिव – राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीचं कौतुक व्हायलाच हवं, अशी भावना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ठाकरे सेनेचे धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या कामाचं भाजपच्या कट्टर समर्थकांकडूनही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडल्याची चर्चा आहे. त्यांच्या मुद्देसूद मांडणीमुळे आणि सरकारचे लक्ष वेधण्याच्या भूमिकेमुळे अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन केलं आहे.

विशेष म्हणजे, भाजप विचारसरणीशी संबंधित अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही पक्षीय भूमिका बाजूला ठेवत कैलास पाटील यांच्या कामाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट आणि प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. “जनतेसाठी लढणारा आमदार पक्षापेक्षा महत्त्वाचा,” अशा आशयाच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

Follow us on social media:

विरोधी पक्षातील आमदाराच्या कामाची सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून होत असलेली दखल ही सध्या धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

धाराशिव जिल्ह्यात नुकतीच राजकीय घडामोड घडत ठाकरेंचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात पकडत शिंदेंच्या शिवसेनेते दाखल झाले मात्र, खासदार ओमराजेंसोबत सावलीसारखे वावरणारे आमदार कैलास पाटील हे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत राहून सरकारशी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मैदानात उतरले असल्याने शिवसैनिकांकडून देखील कैलास पाटील यांना डोक्यावर घेतलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कैलास पाटील यांच्यासाठी राजकारणात मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा देखील कार्यकर्त्यांमधून व सामान्य नागरिकांतून होताना दिसून येत आहे

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!