• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, October 7, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार

MH25News by MH25News
July 8, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
0
SHARES
220
VIEWS


धाराशिव – धाराशिव येथील श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अध्यापक विद्यालय (डी.एड. महाविद्यालय) येथे विद्यार्थ्यांकडून शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी प्रभारी प्राचार्य दत्तात्रय हरीभाऊ पवार यांच्याविरोधात शिक्षण विभाग, आयकर विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शासनाच्या नियमानुसार वार्षिक शिक्षण शुल्क ३,३०० रुपये असताना विद्यार्थ्यांकडून ६,५०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी ३,३०० रुपयांची अधिकृत पावती दिली जात असून उर्वरित रकमेची पावती दिली जात नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Follow us on social media:

तसेच, अतिरिक्त रकमेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक वह्या आणि गणवेशासाठी कापड सक्तीने देण्यात येत असल्याचा तसेच या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ वर्षांपासून ही पद्धत सुरू असून सुमारे २५ लाख ६० हजार रुपयांची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, जादा वसूल केलेली रक्कम विद्यार्थ्यांना परत द्यावी, तसेच आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित प्रभारी प्राचार्य किंवा संस्थेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026
दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!