• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, November 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड📰 मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

MH25News by MH25News
June 15, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
66
VIEWS

चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद

धाराशिव – धाराशिव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई करत चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रांच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, भूम ता. भूम जि. धाराशिव, ह.मु. गोलेगाव पारधी पिडी) आणि आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे (वय 30, रा. जांब ता. भूम जि. धाराशिव) हे मोटरसायकल क्रमांक एमएच 25 एयु 9433 वरून धाराशिव ते बेंबळी मार्गावर जाणार असून त्यांच्याकडे चार गावठी पिस्टल आहेत.

Follow us on social media:

माहिती मिळताच पथकाने वरिष्ठांना कळवून दोन पंचांना सोबत घेत साळुंखे नगर कमानीजवळ सापळा रचला. रात्री अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास संशयित मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून चार लोखंडी गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा एकूण २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धाराशिव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणली जात होती, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!