• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, August 3, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक📰 नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी📰 फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले - सोमनाथ गुरव📰 शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

MH25News by MH25News
June 15, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
66
VIEWS

चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद

धाराशिव – धाराशिव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई करत चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रांच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, भूम ता. भूम जि. धाराशिव, ह.मु. गोलेगाव पारधी पिडी) आणि आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे (वय 30, रा. जांब ता. भूम जि. धाराशिव) हे मोटरसायकल क्रमांक एमएच 25 एयु 9433 वरून धाराशिव ते बेंबळी मार्गावर जाणार असून त्यांच्याकडे चार गावठी पिस्टल आहेत.

Follow us on social media:

माहिती मिळताच पथकाने वरिष्ठांना कळवून दोन पंचांना सोबत घेत साळुंखे नगर कमानीजवळ सापळा रचला. रात्री अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास संशयित मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून चार लोखंडी गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा एकूण २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धाराशिव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणली जात होती, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

July 14, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
  • फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव
  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!