• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, August 23, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!📰 काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती📰 धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश📰 हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान📰 तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

MH25News by MH25News
May 24, 2026
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
0
SHARES
168
VIEWS

धाराशिव – पहाटे हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधुन अज्ञात चोरटयांनी मेंढया चोरल्याची घटना घडली होती त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या धाराशिव येथील पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा व मुद्देमालाचा शोध घेतला असता तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी येथील व उमरा पारधी पिढी येथील काही चोरट्यांनी पहाटे लक्ष्मी पारधी पिढी तेरखेड्याजवळ हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधुन मेंढ्या काढून चोरलेल्या मेंढ्या उमरा पिढी येथील बाभळीच्या झाडाखाली लाल रंगाच्या टमटममध्ये सदरील मेंढया ठेवल्याची माहिती माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी सदरील छापा टाकला असता एका बाभळीचे झाडाखाली लाल रंगाच्या टमटम मध्ये मेंढ्या आढळून आल्या त्याच ठिकाणी 7 ते 8 इसम बसलेले दिसले.

पोलिसांना पाहताच सदरील इसमांनी धूम ठोकली. पोलिसांनी त्या लोकांचा पाठलाग केला परंतू पलायन करण्यास ते इसम यशस्वी झाले. पोलिसांनी त्या टमटमची पाहणी केली असता त्यामध्ये मेंढया दिसून आल्या. मेंढयासह सदरील टमटम येरमाळा पोलिसांनी ताब्यात घेत मेंढया ब टमटम असा एकुण 3,19,000/रू-चा मुददेमाल पुढील कार्यवाही येरमाळा पोलिस ठाण्यात हजर केला आहे

Follow us on social media:

सदरची कामागिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक तसेच हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर, संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वी केली.

संबंधित बातम्या

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
ग्रामीण

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

August 17, 2026
धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
ग्रामीण

धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

August 17, 2026
हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
अर्थव्यवस्था

हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान

August 16, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
ग्रामीण

तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

August 16, 2026
आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
  • काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
  • धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
  • हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
  • तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!