• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 20, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!📰 काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती📰 धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश📰 हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान📰 तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

MH25News by MH25News
May 21, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
0
SHARES
913
VIEWS

येरमाळा – ट्रॅक्टर ला रस्ता का दिला नाही? या कारणावरून वाशी तालुक्‍यातील खामकरवाडी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी रॉड, दगड आणि काठ्यांनी जीवघेणे हल्ले केले. या थरारक घटनेप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील एकूण २५ जणांवर खुनाचा प्रयत्न (भारतीय न्याय संहिता BNS) आणि दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १९) सायंकाळी घडली.

पहिल्या गटाची फिर्याद: १६ जणांवर गुन्हा या प्रकरणी पहिली फिर्याद नरसिंग प्रभू वाघमारे (वय ५५, रा. खामकरवाडी, ता. वाशी) यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या सुमारास ट्रॅक्‍टर जाण्यासाठी रस्ता का दिला नाही, या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून वाघमारे यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्या, दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या नातेवाइकांनाही आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले.

७ आरोपींची नावे: या फिर्यादीवरून नाना सर्जेराव कोकाटे, अनिकेत नाना कोकाटे, शशिकांत नाना कोकाटे, सर्जेराव लिंबा कोकाटे, उत्रेश्वर बन्सी कोकाटे, बन्सी सर्जेराव कोकाटे, ओंकार बन्सी कोकाटे, अंबादास बालाजी लुगडे, रंजित पोपट लुगडे, शहाजी हिरबा लुगडे, पंकज पोपट लुगडे, निखील बालाजी लुगडे (सर्व रा. खामकरवाडी), स्वप्नील बप्पा पौळ (रा. तेरखेडा), सुरज रामदास जगदाळे, किरण मोहन इदगे आणि किशोर मोहन इदगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow us on social media:

दुसऱ्या गटाची फिर्याद: ९ जणांवर गुन्हा या घटनेत दुसरी फिर्याद उत्रेधर बन्सी कोकाटे (वय २७, रा. खामकरवाडी) यांनी दिली आहे. तेरखेडा येथील बालाजी आण्णा घोलप यांच्या फटाका कारखान्याजवळ आरोपींनी योगेश वासुदेव लुगडे याच्या अंगावर ट्रक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून उत्रेश्वर कोकाटे आणि त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रोड, दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींची नावे: या फिर्यादीवरून नरसिंह प्रभू वाघमारे, अजय नरसिंह वाघमारे, सिध्दु सर्जेराव कोकाटे, सदाशिव येडबा वाघमारे, सागर सोमनाथ कोकाटे, विजय नरसिंह वाघमारे, विष्णू शंकर सावंत, महादेव येडबा वाघमारे आणि सुनीता नरसिंह वाघमारे (सर्व रा. खामकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गटांच्या प्रथम खबरीवरून बुधवारी (ता. २०) येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (8५5) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८(१), ११५(२), 342, ३५१(२), ३५१(3), १८९(२), १९१(२), १९१(3), १९० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
ग्रामीण

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

August 17, 2026
धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
ग्रामीण

धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

August 17, 2026
हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
अर्थव्यवस्था

हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान

August 16, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
ग्रामीण

तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

August 16, 2026
आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
  • काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
  • धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
  • हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
  • तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!