• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा केशव सावंत यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

MH25News by MH25News
December 23, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा केशव सावंत यांच्या हस्ते थाटात शुभारंभ
0
SHARES
147
VIEWS

भविष्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याचा ‘शनेश्वर संस्थे’ चा संकल्प

उद्घाटन प्रसंगी सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा केशव सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार

वाशी – नाफेड आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या अंतर्गत शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित (पारगाव) च्या वतीने पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव (विक्रम) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या खरेदी केंद्राचे उद्घाटन केशव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी नगरपंचायतचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, बाजार समितीचे सचिव वाघ साहेब, पोलीस उपनिरीक्षक घोडके, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, नगरसेवक शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Follow us on social media:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: मोफत बियाणे संकल्प
​उद्घाटन प्रसंगी बोलताना केशव सावंत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय जाहीर केला. “भविष्यात शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन आणि हरभरा बियाणे मोफत वाटप करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन या खरेदी केंद्रामध्ये आणावे असे आवाहन केले.या घोषणेमुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

प्रशासकीय आणि राजकीय मान्यवरांची मांदियाळी

या कार्यक्रमाला उद्धव साळवी, अशोक लाखे, विलास खवले, दिनकर शिंदे, राहुल आडुमटे, राजाभाऊ जोगदंड, सतीश गव्हाणे, तुकाराम गव्हाणे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पारगाव परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळणार असुन. पारगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास तळेकर यांनी केले, तसेच आभार अशोक जाधव यांनी मानले.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!