• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सई खामकर हिचे ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

MH25News by MH25News
September 19, 2025
in क्रीडा, जागतिक, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
सई खामकर हिचे ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
161
VIEWS

धाराशिव – पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सई खामकर हिने राष्ट्रीय पातळीवरील ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ कला स्पर्धेत सुवर्णपदक आणि पारितोषिक मिळवून शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली एक प्रतिष्ठित कला स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेक राज्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमध्ये सईने आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करत अव्वल स्थान पटकावले.
सई खामकरच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या कलाशिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि सईची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले. या यशाबद्दल बोलताना शाळेच्या सर्व शिक्षकांनी सईचे कौतुक केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Follow us on social media:

सईला मिळालेल्या या सुवर्णपदकामुळे आता तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. सई खामकर हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले असून तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!