• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

चौकशीचे ग्रहण मागे लागलेल्या तहसीलदारांचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

MH25News by MH25News
August 15, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
चौकशीचे ग्रहण मागे लागलेल्या तहसीलदारांचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार
0
SHARES
150
VIEWS

धाराशिव तहसीलदारांचा सत्कार करताना पालकमंत्र्यांनी जनतेच्या भावनेचा विचार करायला हवा होता – मनोज जाधव सामाजिक कार्यकर्ते

धाराशिव – आज देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा होत असतानाच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर धाराशिव चे तहसीलदार सौ मृणाल जाधव यांचा जो सत्कार पालकमंत्र्यांनी केला तो अतिशय चुकीचा असून मागील आठच दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव येथे आले असता त्यांच्या जनता दरबारामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्या विरोधातच होत्या….

Follow us on social media:

त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या तक्रारी जाणून न घेता त्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम आजपर्यंत केले नसून त्यांनी त्यांच्या काळात एन ए लेआउट प्रकरणांमध्ये अनियमितता केली असून सदरील प्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांना विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून रीतसर चौकशी करण्याची विनंती केली असता त्यांच्या प्रश्नानुसार महसूल मंत्र्यांनी चौकशीकामी तहसीलदार जाधव मॅडम यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवत त्यांच्यावर चौकशी करण्यासाठी ॲडिशनल कलेक्टर यांची समिती नेमणूक करून तपास सुरू आहे तसेच त्यांच्यावर एका सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा आरोप केला आहे याप्रकरणी सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत असताना धाराशिवच्या पालक मंत्र्यांनी तहसीलदार यांचा सत्कार करणे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना येणाऱ्या काळात आणखीन चांगल्या प्रकारे कसा भ्रष्टाचार करता येईल यासाठीच प्रोत्साहित केले असल्याचा प्रकार असल्याचे मनोज जाधव यांनी यावेळी सांगितले

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!