• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शरद पवारांना धक्का बसणार? लवकरच एक नेता दादा गटात सामील होणार?

MH25News by MH25News
August 3, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
शरद पवारांना धक्का बसणार? लवकरच एक नेता दादा गटात सामील होणार?
0
SHARES
1.7k
VIEWS

धाराशिव – राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गळतीसत्र सुरू आहे. अनेक नेते शरद पवारांची साथ सोडून जाताना दिसून येत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत.

अशातच आता धाराशिव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेला माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा मतदार संघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राहुल मोटे यांनी 2024 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांना “तगडी फाईट” दिली होती.

Follow us on social media:

मात्र आता महाविकास आघाडी मधून महायुती मध्ये राहुल मोटे सामील होणार असल्याची भूम-परंडा मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाली आहे. नुकतीच मोटे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर राहुल मोटे येत्या पाच ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात सामील झाले तर शरद पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!