• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गुन्हा दाखल करण्याचे आदेश

MH25News by MH25News
February 11, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गुन्हा दाखल करण्याचे आदेश
0
SHARES
302
VIEWS

गुन्हा दाखल करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश! कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण

ग्रामपंचायतचा अभिलेख चोरीलाच…

१२५च्या आजींना दाखवले होते कामावर…

ठपका तिघांवर, कारवाई मात्र एकावर

Follow us on social media:

धाराशिव – कसबे तडवळे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चर्चेत असलेल्या कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी (मनरेगा) ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाराशिव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर यांनी ग्रामपंचायत अधिकारी संजय आडे यांना दिले आहेत.

तक्रारदार किशोर कदम यांच्या तक्रारीच्या अनुषंगाणे कसबे तडवळे येथे सन २०२०-२१ ते २०२२ -२३ या वर्षांमध्ये तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक,व ग्रामरोजगार सेवक यांनी संगणमत करून गावातील रोजगार हमी योजनेच्या कामात व गावातील १२५आजींना कामावर असल्याचे दाखवून शासकीय नियमाचे उल्लंघन करून त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून अपहार केलेला असल्याचे दिसून आले असून या सर्व संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी संजय आडे यांना दिले आहेत. परंतु या अहवालत संबंधित ग्रामसेवक, सरपंच, ग्रामरोजगार सेवक हे तिघे दोषी असताना केवळ ग्रामरोजगार सेवक यांच्यावरच कारवाई का असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणास जबाबदार असलेले तत्कालीन ग्रामसेवक एस. डी. राठोड यांना केवळ करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी सर्व अभिलेख जमा करण्याचे आदेश ग्रामरोजगार सेवक चंदू भालेराव यांना दिले होते.
परंतु सर्व गहाळ अभिलेख विहित वेळेत पंचायत समिती कार्यालयात जमा न केल्याने अभिलेख व्यस्थापन कायद्यातर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. आर. व्ही.चकोर यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!