• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट

MH25News by MH25News
January 26, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट
0
SHARES
141
VIEWS

धाराशिव-मुंबई दोन नवीन बसेस चा केला शुभारंभ

धाराशिव परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

Follow us on social media:

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला.

  दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ

परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव – मुंबई आणि धाराशिव –  बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला. या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीननवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे. आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!