• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, October 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी मात्र जिल्हाधिकारी यांनी केले दुर्लक्ष

MH25News by MH25News
October 2, 2024
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी मात्र जिल्हाधिकारी यांनी केले दुर्लक्ष
0
SHARES
69
VIEWS

धाराशिव – येरमाळ्याची येडेश्वरी ही तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला प्रख्यात आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून येडेश्वरी देवीची ख्याती आहे त्यामुळे तुळजापूरला आलेला भाविक हा येरमाळ्याच्या येडाईला दर्शनासाठी येतोच त्यामुळे नवरात्र महोत्सव काळात याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते

येरमाळ्याच्या येडाईची नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होणार आहे तसेच तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची घटस्थापनेनेच शारदीय महोत्सवाची सुरुवात होते. नवरात्र काळात तुळजापूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. तुळजापुरला आलेला भाविक हा तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतो येडेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतरच देवीचे दर्शन पूर्ण होते असा भाविकांची श्रद्धा आहे.

Follow us on social media:

श्री येडेश्वरी देवीचा महिमा हा येडी देवी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे भक्त हा देवीच्या दर्शनासाठी येऊन स्वतःची असणारी अडचण देवीपुढे मांडतो व देवीच्या डोंगरास खेटा घालतो व आपली मनोमन इच्छा व्यक्त करून तो आपल्या गावी परततो. साहजिकच येरमाळा या गावी देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात या नवरात्र महोत्सव काळात वर्दळ असते. वातावरण भक्तीमय निर्माण होते, या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने ही याकडे लक्ष देण्याची गरज असून प्रशासनातील प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी हे तुळजापूर येथे ठाण मांडून आहेत परंतु त्यांचे येरमाळ्याच्या येडेश्वरी कडे मात्र दुर्लक्ष आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी देवस्थान ट्रस्टने केलेल्या भाविकांच्या सोयी सुविधांची पाहणी केली व योग्य ते सूचना दिल्या मात्र जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ही येडेश्वरी मंदिराकडे फिरकलेच नाहीत, महसूल प्रशासनातील एखाद्या प्रमुख अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करणे गरजेचे असताना सुद्धा देखील या प्रशासनातील कुठलाही अधिकारी फिरकला नसल्याचे हे मोठे नवलच म्हणावे लागेल

संबंधित बातम्या

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!