• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त

MH25News by MH25News
May 29, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव – डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, रायगड अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या अकॅडमिक मॉनिटरिंग कमिटीद्वारे “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयातिल शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विद्यापीठ दरवर्षी अशी कमिटी तपासणीसाठी पाठवत असते. तसेच या कमिटीद्वारे महाविद्यालयातील सर्व मूलभूत सोई सुविधांची व कामाची तपासणी करण्यात आली. तपासणीतंर्गत सुविधा आणि काम समाधानकारक असल्याचे आढळून आले. तसेच महाविद्यालयामध्ये यावर्षीपासून एम.फार्मसी (केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी) या दोन शाखेची सुरुवात झाली आहे.

अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबूक पेजला फॉलो करा

Follow us on social media:

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी व इतर कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आणि अशीच उत्तरोत्तर संस्थेची प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!