• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव च्या भोसले हायस्कूल च्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

MH25News by MH25News
May 28, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक
0
धाराशिव च्या भोसले हायस्कूल च्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम
0
SHARES
8
VIEWS

धाराशिव – धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही एस.एस. सी. बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले असून तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 100 % गुण अर्जित केले असून प्रशालेचा एकूण निकाल 98 .97 % इतका लागला आहे. प्रशालेतून प्रथम हर्षद संतोष तोडकरी , द्वितीय प्राची युवराज सुर्यवंशी, तृतीय महादेव शिवाजी शेलार असून यांना 100 % गुण प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या मराठी प्रशालेत या वर्षी 10 वीला 877 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 90 ते 99 % घेतलेले 183 विद्यार्थी तर 70 ते 89.99% घेतलेले 421 तर 35 ते 69. 99% घेतलेले 249 विदयार्थी असे 877 पैकी तब्बल 868 विद्यार्थी पास झाले आहे. फक्त 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असले तरी ते 11 वीला प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला या वेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की, धाराशिव मध्येही आता वैद्यकिय व अभियंत्रिकी शिक्षणासाठी असलेल्या पूर्वतयारीची श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये उत्तम तयारी करून घेण्यासाठी फोटॉन बॅच उपलब्ध केली असून त्यासाठी कोटा, दिल्ली या सारख्या ठिकाणाहून आणलेल्या तज्ञ अध्यापक वर्ग १० वर्षापासून कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्ही पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे, असे सांगितले त्यामुळे आपल्या पाल्यांना इतरत्र पाठवण्यापेक्षा येथे ठेवावे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा

Follow us on social media:

यावेळी संस्था सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, संस्था सदस्य तथा फाऊडेशन बॅच चे प्रमुख यु.व्ही.राजे, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तर १० वीचे पर्यवेक्षक यशवंत इंगळे व सर्व पर्यवेक्षक, गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख मनोज भुसे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले तर शेवटी आभार प्राचार्यांनी मानले .

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!