• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

खासदार निधी विविध विकास कामावर शंभर टक्के निधी खर्च केला – खा. राजेनिंबाळकर

MH25News by MH25News
March 24, 2024
in अर्थव्यवस्था, आरोग्य, उद्योग, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
खासदार निधी विविध विकास कामावर शंभर टक्के निधी खर्च केला – खा. राजेनिंबाळकर
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार झाल्यानंतर १०१९ ते २०२४ या काळामध्ये विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेला १७ कोटी २२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला असून तो शंभर टक्के खर्च केला असल्याची माहिती खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना खा राजेनिंबाळकर म्हणाले की, २०१९ ते २०२४ या काळात धाराशिव लोकसभा मतदार संघाचा लोकसभा सदस्य म्हणून जनतेच्या आर्शीवादाने सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या लोकसभा मतदार संघात १५ मोठी शहरे असून लहानमोठी अशी जवळपास १४०० गावे येतात व या शहरात व ग्रामीण अनेक ठिकाणी विकास कामाची मागणी येत आहे. लोकसभा सदस्यासाठी   प्रत्येक वर्षी खासदार निधी ५ कोटी असतो, धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या विविध विकास कामाच्या प्रतीवर्ष ५ कोटी प्रमाणे ५ वर्षाचा खासदार निधी रुपये २५ कोटी येणे आवश्यक होते. मात्र मला मतदार संघातील विविध विकास कामासाठी केवळ १७ कोटी २२ लक्ष एवढा निधी प्राप्त झाला त्यापैकी मला कोराना काळातील २०२०-२१  या वर्षातील ५ कोटी व २०२१-२२ या वर्षातील ३ कोटी असे एकून ८ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला नाही. मतदार संघातील  गावाची संख्या पाहता व सर्व सामान्य नागरीकांच्या विविध विकास कामासाठी असलेली मागणी याचा विचार करता अनेक विकास कामे करण्यास निधीची कमतरता जाणवली असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us on social media:

खा.राजेनिंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचे नाव व निधी रक्कम पुढीलप्रमाणे

  • सभामंडप बांधण्यासाठी३ कोटी ८० लाख रुपये
  • रस्ते करण्यासाठी ४ कोटी १३ लाख रुपये
  • पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी ८५ लाख रुपये
  • विंधन विहीर व पंप व पाईपलाईन करण्यासाठी ९२ लाख रुपये
  • आर. ओ प्लॅन्ट बसवण्यासाठी ४० लाख रुपये
  • चौक सुशोभीकरण करण्यासाठी ५३ लाख रुपये
  • कोरोना काळात यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपये
  • शासकीय रुग्णालय रुग्णवाहीका खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपये
  • प्रवाशी निवारा शेड उभारण्यासाठी ६१ लाख रुपये
  • हायमस्ट बसविण्यासाठी ६६ लाख रुपये
  • व्यायामशाळा बांधकाम व साहित्य खरेदी करण्यासाठी ८० लाख रुपये

व इतर अनुषंगीक कामांसाठी ४ कोटी १२ लाख रुपये असा एकूण १७ कोटी २२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!