• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

15 हजारांची लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना रांगेहात पकडले

MH25News by MH25News
June 26, 2024
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
15 हजारांची लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना रांगेहात पकडले
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव – धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत 15 हजार रुपयांची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी यांना अटक केली आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात ट्रॅक्टर सोडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. प्रकाश नामदेव चाफेकर, पोलीस हवालदार येरमाळा पोलीस ठाणे व महेश जालिंदर सांगळे, चालक, पोलीस नाईक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर अशी आरोपींची नावे आहेत त्यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व 15 हजार लाच घेताना रंगेहात अटक केली.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी चाफेकर यांनी सांगळे मार्फत तक्रारदार यांच्याकडे 15 हजार लाचेची मागणी करून 15 हजार लाच रक्‍कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Follow us on social media:

सदरील कारवाही मध्ये सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी काम पाहिले त्यांना सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास कार्यालय – 02472 222879 व टोल फ्री क्रमांक – 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!