• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, August 16, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडापूजनासह स्पर्धेची सुरुवात

MH25News by MH25News
November 16, 2023
in क्रीडा, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडापूजनासह स्पर्धेची सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – श्री तुळजाभवानी क्रीडासंकुल १६ ते २० नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडापूजनासह स्पर्धेची सुरुवात झाली.धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओंम्बासे , जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुल कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
धाराशिव जिल्ह्यात प्रथम भव्यदिव्य अशा ५ संख्या असलेल्या कुस्ती आखाडा २ मातीचे ३ मॅट या स्वरुपात स्पर्धेचे आयोजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने होत असून या स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक, युवा नेते अभिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि . १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होत आहे . धाराशिवकरांना भव्यदिव्य अशी कुस्ती स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे .

या आखाडा पूजनाला आयोजक सुधीर पाटील , मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक अभिराम पाटील, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार , जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे , जिल्हा नियोजन अधिकारी झाडे साहेब , धाराशिव नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड , धाराशिवचे तहसिलदार डॉ . शिवानंद बिडवे तसेच मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सौ. अस्मिता ओंम्बासे , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ .प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील
तसेच कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे , धाराशिव शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज सांळुखे , जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य सतीश बप्पा देशमुख , तुळजाभवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय पाटील , प्रवीण पाठक , अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ.चंद्रजित जाधव , रहेमान काझी , सतीश इंगळे , चौरे साहेब , शिवाजीराव पंगुडवाले , शिला उंबरे , पोलीस निरीक्षक बांगर साहेब , सहायक पोलीस उपनिरीक्षक माळी साहेब ,शहर पोलीस निरीक्षक शेख साहेब ‘ तसेच सर्वपक्षीय कुस्ती मल्ल मान्यवर यांची उपस्थिती होती.

Follow us on social media:

(हे देखील वाचा – सत्ताधाऱ्यांची दिवाळी आनंदात आणि शेतकऱ्यांचं काढलं दिवाळं)

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!