• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव डायटला देश पातळीवर चांगलं प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आणण्याचा प्रयत्न करणार- डॉ.दयानंद जटनुरे

MH25News by MH25News
January 4, 2024
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
धाराशिव डायटला देश पातळीवर चांगलं प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आणण्याचा प्रयत्न करणार- डॉ.दयानंद जटनुरे
0
SHARES
0
VIEWS

प्राचार्य नियुक्ती बद्दल डायट अधिकारी,कर्मचारी व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या वतीने सत्कार

धाराशिव -धाराशिव डायटला देश पातळीवर चांगलं प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन धाराशिव डाएटचे नूतन प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना केले.महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पूर्णवेळ 14 प्राचार्यांची नियुक्ती झाली आहे.तुळजापूर तालुक्यातील रहिवाशी असणारे व धाराशिव डायटला प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉ. दयानंद जटनुरे यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे.त्यांच्या नियुक्तीबद्दल डायट अधिकारी,कर्मचारी वृंद व कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.

Follow us on social media:

पुढे बोलताना डॉ.दयानंद जटनुरे म्हणाले की, धाराशिव डायटला अनेक वर्षापासूनचा चांगल्या प्राचार्यांचा वारसा असून मी दहा वर्षे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले आहे त्यामुळे मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात देखील मी माझी जबाबदारी पार पाडेल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उमेश नरवडे यांनी केले तर आभार मिलिंद अघोर यांनी मानले.या कार्यक्रमास वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.एम.बी‌ सलगर,डॉ.शोभा मिसाळ,जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहिरे, अधिव्याख्याता उमेश नरवडे,मिलिंद अघोर,शरीफ शेख,प्रदीप घुले,सुचित्रा जाधव, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,कार्यालय अधीक्षक बाळासाहेब कुदळे, महादेव वाघमारे,अमर चव्हाण,मारुती पाटील,
सुनीता भोसले, संजय देसटवार,सचिन विभुते,जयश्री ढाबळे, रजाक इनामदार,नितीन पडवळ,विकास दिवटे, बालाजी भोसले,रमेश कांबळे व विवेक कदम,हनुमंत कदम यांच्यासह जिल्हा परिषदेचेही अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!