• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, November 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

महत्वपूर्ण प्रकल्प पुढे नेण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करा – डॉ.पाटील

MH25News by MH25News
November 18, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
महत्वपूर्ण प्रकल्प पुढे नेण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करा – डॉ.पाटील
0
SHARES
74
VIEWS

माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे आवाहन

धाराशिव – केवळ आमदार म्हणून निवडून येणे एवढा एकमेव उद्देश घेवून आमदार राणाजगजितसिंह पाटील काम करीत नाहीत. या भागाचा व्यापक आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने कार्यरत आहेत. प्रसंगी राजकीय वर्चस्व पणाला लावून आपण जे महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर करवून घेतले. ते सर्व आता राणाजगजितसिंह पाटील यांनी आता निर्णायक टप्प्यात आणले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केले.

Follow us on social media:

मागील 40 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्याची मोठ्या इमाने इतबारे आपण सेवा केली आहे आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी मागील 35 ते 40 वर्षे आपल्यावर जीवापाड प्रेम केले आहे. अगदी आपल्याप्रमाणेच आपण राणाजगजितसिंह पाटील यांना देखील मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने साथ देत आहात. मागील निवडणुकीत आपण सर्वांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने   राणाजगजितसिंह पाटील यांना मतदारसंघ आणि जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. पुन्हा यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर राणाजगजितसिंह पाटील निवडणूक लढवत आहेत. यावेळीही आपण सर्वजण मागील वेळीप्रमाणेच मोठ्या संख्येने त्यांना आशीर्वाद द्यावे, अशी विनंतीही डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केली. 2001 साली आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राजकीय वर्चस्व पणाला लावून आपण राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतली. हे काम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून आता एका निर्णायक टप्प्यापर्यंत आणले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा कायापालट करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आता लवकरच पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यातील 2.24 टीएमसी पाणी पुढील दोन महिन्यांत तुळजापूर तालुक्यातील रामदरा तलावात दाखल होईल. आपण मोठ्या परिश्रमाने मंजूर करवून घेतलेल्या बाबी आता प्रत्यक्षात साकारल्या जात असताना समाधान वाटते.

मागील वेळी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांना दिलेल्या आशीर्वादामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आपण दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतांश योजना आणि प्रकल्पांना आता अंतिम आकार येताना दिसत आहे. अनेक योजना यशस्वीरित्या त्यांनी मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणून येथील विकासाला मोठी चालना दिली आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करावयाची आहे की, राणाजगजितसिंह पाटील यांना केवळ आमदार म्हणून निवडून जायचे, एवढेच नाही, तर निवडून आल्यानंतर आपल्या भागाच्या विकासाला आणखी गती द्यायची आहे आणि आपल्या या मतदारसंघाचा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावयाचा आहे, या उद्देशापोटी ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आपण सर्वांनी मागील वेळीप्रमाणे यंदाही बहुमताने विजयी करून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही डॉ.पद्मसिंह पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!