• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

MH25News by MH25News
February 2, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
0
SHARES
331
VIEWS

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत सामाजिक कामांच्या जोरावर प्रभावी एन्ट्री

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून आम आदमी पार्टीकडून रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून त्यांचा प्रचार वेगाने सुरू असून, गावागावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तेर गटातील प्रस्थापित विरोधकांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.

रत्नमाला पिंपळे यांचे पती तानाजी पिंपळे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, तेर येथील घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. यासोबतच तब्बल 2000 झाडांचे वृक्षसंवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श त्यांनी उभा केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्या कायम आक्रमक भूमिकेत दिसून आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आंदोलन करून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढा दिला. तसेच गरीब व होतकरू मुलींसाठी सायकल वाटप कार्यक्रम, महिलांसाठी महिला मार्गदर्शन उपक्रम, आणि बचत गटातील महिलांना वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

Follow us on social media:

विशेष म्हणजे तानाजी पिंपळे हे मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा, शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांवर त्या ठामपणे बोलणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

‘राजकारण सेवा करण्यासाठी असते’ या आम आदमी पार्टीच्या भूमिकेला अनुसरून रत्नमाला पिंपळे यांनी तेर गटात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे स्वप्न मतदारांसमोर मांडले आहे. त्यामुळे येत्या काळात तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असून, ‘आप’च्या या उमेदवाराकडून विरोधकांना खरोखरच घाम फुटणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!