• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवची सत्ता कुणाच्या हातात? फैसला अवघ्या काही तासांवर

MH25News by MH25News
December 20, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवची सत्ता कुणाच्या हातात? फैसला अवघ्या काही तासांवर
0
SHARES
542
VIEWS

संगीता गुरव, नेहा काकडे, परवीन कुरेशी की मंजुषा साखरे यांना देतील धाराशिवकर कौल?

धाराशिव – धाराशिव नगरपरिषदेच्या उरलेल्या तीन प्रभागांसाठी आज मतदान पार पडले. या मतदानाचा फैसला उद्या होणार असून धाराशिव च्या नगरपरिषदेवर आपलं वर्चस्व कोण राखणार आहे? हे उद्या स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे.

धाराशिव नगरपरिषदेची निवडणूक ही आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक थेट खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा राखणारी ठरणार आहे.एकीकडे जिल्ह्याच्या राजकारणात “OK” पॅटर्नची चर्चा असून या जोडगोळीने सर्वस्वी ताकद लावून धाराशिव नगरपरिषदेसाठी जीवाचं रान करत प्रचाराची धुरा सांभाळली होती. तर एकीकडे शांत संयमी अशी ओळख असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील आपल्या माध्यमातून धाराशिव शहरावर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नियोजनबद्ध आखणी केली होती. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी देखील जोरदार फिल्डिंग लावत आपल्या नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लावली असून अजित पवार गटाने देखील आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदीने मैदानात उतरत प्रचार केला आहे.

Follow us on social media:

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे सेना व काँग्रेसच्या आघाडी कडून संगीता गुरव या उमेदवार आहेत तर भाजपकडून नेहा काकडे या उमेदवार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परवीन कुरेशी तर अजित पवार गटाकडून मंजुषा साखरे या मैदानात आहेत. या चौघींपैकी धाराशिवकर नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतील हे उद्या स्पष्ट होणार असून गेल्या अठरा दिवसांपासून कार्यकर्त्यांची सुरू असलेली आकड्यांची बेरीज उद्या थांबणार असून निकालासाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा सर्वांना करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!