• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या

MH25News by MH25News
May 18, 2024
in क्रीडा, तंत्रज्ञान, देश-विदेश, संपादकीय
0
पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या
0
SHARES
0
VIEWS

पावसामुळे चेन्नई विरुद्धचा सामना पूर्ण 20 षटकांचा झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेऊया

आयपीएल 2024 मध्ये आज (18 मे) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. हा या हंगामातील सर्वात हाय वोल्टेज सामना आहे, कारण या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चाैथा संघ कोणता असेल, हे ठरणार आहे. हा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया

संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला तर, बंगळुरुला प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी सामना 18 धावांच्या फरकानं किंवा धावांचा 18.1 षटकांत पाठलाग करावा लागेल. तर दुसरीकडे चेन्नईनं हा सामना जिंकला किंवा पावसानं सामना रद्द झाल्यास चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जरी चेन्नईनं सामना 18 पेक्षा कमी धावांच्या फरकानं गमावला तरी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

जर 15 षटकांचा खेळ झाला आणि चेन्नईनं 170 धावा केल्या, तर आरसीबीला 13.1 षटकांत लक्ष्य गाठवं लागेल. तसेच जर आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 152 धावांवर रोखावं लागेल.

Follow us on social media:

जर 10 षटकांचा खेळ झाला आणि आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 82 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर आरसीबीला हे लक्ष्य 8.1 षटकांत गाठावं लागेल.

जर 5 षटकांचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 50 धावा केल्या, त्यांना चेन्नईला 32 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या, तर आरसीबीला 3.1 षटकांत लक्ष्य गाठावं लागेल.

वरील सर्व गणितं पाहता, कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा निघाल्या, तरी आरसीबीसाठी एकच सूत्र लागू होतं, ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करणे किंवा चेन्नईला 18 पेक्षा अधिक धावांनी पराभूत करणे. विराट कोहलीची टीम असं करण्यात यशस्वी ठरली, तर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!