• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पक्ष संपला’ अशी टीका करणाऱ्यांना या जनसागराने चोख प्रत्युत्तर दिले – शशिकांत शिंदे

MH25News by MH25News
November 27, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पक्ष संपला’ अशी टीका करणाऱ्यांना या जनसागराने चोख प्रत्युत्तर दिले – शशिकांत शिंदे
0
SHARES
20
VIEWS

धाराशिव – “सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून हे दृश्य धडकी भरवणारे ठरत आहे.”धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परवीन खलिफा कुरेशी यांच्यासह तुतारी चिन्हावरील 30 उमेदवार आणि दोन पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य आणि ऐतिहासिक जाहीर सभा पार पडली. शिंदे यांनी आपल्या दमदार भाषणात स्पष्ट केले की, महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा होती,भाजपाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नही केले. मात्र आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला आपले तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र लढत द्यावी लागत आहे.

Follow us on social media:

परवीन खलिफा कुरेशी या निश्चित विजयी होतील!कारण जो माणूस लोकांसाठी रात्रंदिवस काम करतो त्याला धर्म-जातीचा वास नसतो. सर्व समाज बांधवांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांसाठी झटणाऱ्या चांगल्या उमेदवारांना साथ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत खरे पुरोगामित्व भावना दाखवून दिली आहे,याचेही त्यांनी कौतुक केले.जनतेने आमच्या तुतारी चिन्हावरील उमेदवारांना विजयी केल्यास येणाऱ्या पाच वर्षांत जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याची शपथ शिंदे साहेबांनी घेतली.सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनसमुदाय अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!