• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

प्रसिद्धीची घाई, संकटात नेई; व्हिडिओ अंगाशी आला

MH25News by MH25News
September 27, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
प्रसिद्धीची घाई, संकटात नेई; व्हिडिओ अंगाशी आला
0
SHARES
672
VIEWS

पीआरओ टीम ने डान्स व्हिडिओ व्हायरल केला; तो मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगाशी आला

धाराशिव – मागील दोन दिवसांपासून राज्यभर चर्चा आहे ती “कलेक्टर साहेबांच्या डान्स” ची. मराठवाड्यावर अतिवृष्टीचे काळेकुट्ट ढग असताना अन् बळीराजाचं सोनं पाण्यात असताना तसेच पुरामुळे काहींचे संसार उघड्यावर पडलेले असताना जिल्हाधिकारी एका कार्यक्रमाचा आनंद घेत असताना स्टेज वर थोडे फार थिरकले आणि थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् सर्वत्र गाजावाजा झाला.

प्रसिद्धीची घाई; संकटात नेई

Follow us on social media:

प्रसिद्धीची घाई गडबड कशी अंगलट येते हे धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून दिसून आलं. तुळजापूर महोत्सवात जिल्हाधिकारी पुजार यांनी डान्स केला आणि तो डान्स व्हिडिओ व्हायरल देखील झाला मात्र, त्याच काळात जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, महापूर शेतीचे प्रचंड नुकसान असे एकूण आसमानी संकट असताना मंदिर संस्थानच्या अध्यक्षांनी त्यांनीच पूर्व पूर्वनियोजित ठरवलेल्या कार्यक्रमात डान्स केला अन् तो अंगाशी आला.जिल्हाधिकाऱ्यांनी एक पी आर ओ टीम नेमल्याची चर्चा आहे. याच टीम ने जिल्हाधिकाऱ्यांचा गाण्यावर ठेका धरेलला एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांना यातून प्रसिद्धी मिळेल आणि केलेल्या कामाचा “दाम” वाढवून मिळेल या आशेने पोस्ट केलेला व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांच्याच अंगलट आला. जो कार्यक्रम आणि डान्स लोकांना माहिती नव्हता तो त्या टीम मुळे सर्वांना समजला आणि बघता-बघता व्हिडिओ व्हायरल झाला. पोस्ट केलेला व्हिडिओ अंगाशी आल्याने तो व्हिडिओ नंतर डिलिट करण्यात आला मात्र त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरीचे पत्र प्रसारित केले मात्र त्यावर अधिकृत सही न्हवती ना ग्राह्य धरला जाईल असा शासकीय उल्लेख देखील न्हवता. त्यानंतर ज्या पी आर ओ टीम ने डान्स चा व्हिडिओ व्हायरल केला होता त्या टीम ने जिल्हाधिकारी कसे बरोबर आहेत हे सांगणारा दुसरा व्हिडिओ बनवून माध्यमांनी कशा चुकीच्या बातम्या बनवल्या हे सांगण्याचा खटाटोप केला.

तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला डान्स मात्र जिल्ह्यातील जनतेला आवडला नाही आणि ह्या वादात बळीराजा मात्र दुर्लक्षित राहिला.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!