• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तानाजी सावंताची मतदारसंघात ‘मिशन नगरपरिषद’ मोहीम

MH25News by MH25News
November 7, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आमदार साहेब रुसले, पुण्यात जाऊन बसले
0
SHARES
196
VIEWS

वाशी – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे डॅशिंग आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रणशिंग’ फुंकले आहे! साहेब स्वतः मैदानात उतरले असून, दि. ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदारसंघाचा दोन दिवसीय झंजावाती दौरा आयोजित केला आहे. साहेबांच्या या दौऱ्याने विरोधकांची ‘धाकधूक’ वाढली असून, शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

असा आहे तानाजी सावंत यांचा दौरा

७ नोव्हेंबर शुक्रवार दु. १:०० वाजता भैरवनाथ साखर कारखाना, सोनारी परंडा ग्रामीण पदाधिकारी-कार्यकर्ता बैठक
७ नोव्हेंबर शुक्रवार सायं. ६:०० वाजता जाकिरभाई सौदागर यांचे निवासस्थान, परंडा परंडा शहर नगरपरिषद संदर्भात बैठक

Follow us on social media:

८ नोव्हेंबर शनिवार स. ११:०० वाजता साहिल फंक्शन हॉल, भूम भूम नगरपरिषद संदर्भात पदाधिकारी-कार्यकर्ता बैठक
८ नोव्हेंबर शनिवार दु. १:०० वाजता साहिल फंक्शन हॉल, भूम भूम ग्रामीण पदाधिकारी-कार्यकर्ता बैठक
८ नोव्हेंबर शनिवार दु. ३:०० वाजता शिवशक्ती शुगर, तांदुळवाडी, वाशी वाशी तालुका व शहर पदाधिकारी – कार्यकर्ता बैठक

आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्याच्या निर्धाराने साहेबांनी ही महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकांमध्ये स्वतः आमदार तानाजी सावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंखे यांनी मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना आणि महिला आघाडीच्या सर्व रणरागिणींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!