• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, April 21, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र📰 ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक📰 अन विकासाचं पात फिरलं…📰 सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

MH25News by MH25News
March 6, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम
0
SHARES
330
VIEWS

तिन्ही पंचायत समिती सभापती पदावर शिवसेनेचा भगवा

धाराशिव – भूम, परंडा, आणि वाशी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांवर आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या निवडणुकांमध्ये तिन्ही पंचायत समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे.या निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीसह इतर पक्ष मैदानात उतरले होते.

Follow us on social media:

मात्र सावंत यांनी या तिन्ही तालुक्यांत पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.परंडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अर्चना जाधव यांची तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली. भूम पंचायत समितीमध्ये अटीतटीच्या निवडणुकीत पूजा ढगे या सभापतीपदी विजयी झाल्या, तर उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे रण बागुल यांची निवड झाली.वाशी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणिता गायकवाड यांची तर उपसभापतीपदी नितीन रणदिवे यांची निवड झाली आहे.

निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या विजयामुळे भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
अर्थव्यवस्था

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र

April 20, 2026
३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक
क्राइम

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक

April 16, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

अन विकासाचं पात फिरलं…

April 11, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप

April 5, 2026
सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक
  • अन विकासाचं पात फिरलं…
  • सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!