• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 7, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम📰 स्वतःच्या बायकोला जि.प.अध्यक्ष करण्यासाठी भाजपातील इतर ओपन महिलांना पराभूत केलं📰 परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र📰 दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन📰 विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

MH25News by MH25News
March 6, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम
0
SHARES
223
VIEWS

तिन्ही पंचायत समिती सभापती पदावर शिवसेनेचा भगवा

धाराशिव – भूम, परंडा, आणि वाशी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांवर आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या निवडणुकांमध्ये तिन्ही पंचायत समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे.या निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीसह इतर पक्ष मैदानात उतरले होते.

Follow us on social media:

मात्र सावंत यांनी या तिन्ही तालुक्यांत पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.परंडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अर्चना जाधव यांची तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली. भूम पंचायत समितीमध्ये अटीतटीच्या निवडणुकीत पूजा ढगे या सभापतीपदी विजयी झाल्या, तर उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे रण बागुल यांची निवड झाली.वाशी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणिता गायकवाड यांची तर उपसभापतीपदी नितीन रणदिवे यांची निवड झाली आहे.

निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या विजयामुळे भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

स्वतःच्या बायकोला जि.प.अध्यक्ष करण्यासाठी भाजपातील इतर ओपन महिलांना पराभूत केलं
ग्रामीण

स्वतःच्या बायकोला जि.प.अध्यक्ष करण्यासाठी भाजपातील इतर ओपन महिलांना पराभूत केलं

March 3, 2026
परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
ग्रामीण

परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

March 2, 2026
दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
ग्रामीण

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन

February 28, 2026
विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
ग्रामीण

विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार

February 27, 2026
आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक
आरोग्य

आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक

February 27, 2026
१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
अर्थव्यवस्था

१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन

February 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भूम-परंडा-वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम
  • स्वतःच्या बायकोला जि.प.अध्यक्ष करण्यासाठी भाजपातील इतर ओपन महिलांना पराभूत केलं
  • परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
  • दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
  • विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!