• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी

MH25News by MH25News
December 25, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
0
SHARES
189
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रभावी आणि दमदार कामगिरी करत जिल्ह्यात आपली ‘ताकद’ पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

भाजपच्या या यशामागे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सक्षम, संयमी नेतृत्व त्याचबरोबर संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा निर्णायक ठरली. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाभर आढावा बैठका, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व मतदारांशी थेट संवाद यावर विशेष भर दिला होता. विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख धोरणे या मुद्द्यांवर भाजपने प्रचार राबवत मतदारांचा विश्वास संपादन केला. अनेक नगरपरिषदांमध्ये भाजप उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून काही ठिकाणी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून नगरपंचायत व जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या यशाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, “हा विजय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आहे. जनतेने विकासाला कौल दिला असून आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करू व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने व जोमाने उतरू”

Follow us on social media:

भाजपच्या या यशाचे श्रेय संघटनात्मक एकजूट, शिस्तबद्ध प्रचार आणि नेतृत्वाच्या ठोस धोरणांना दिले जात असून धाराशिव जिल्ह्यात भाजपलाच जनाधार अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली आहे.

अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!