• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवमध्ये ठाकरे सेनेत जोरदार इन्कमिंग

MH25News by MH25News
July 26, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवमध्ये ठाकरे सेनेत जोरदार इन्कमिंग
0
SHARES
937
VIEWS

तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो तरूणांचा शिवसेना (उबाठा) मध्ये जाहीर प्रवेश

धाराशिव शहरात शिवसेनेचे जाळे होतेय मजबूत

Follow us on social media:

धाराशिव – शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनेची बुलंद तोफ आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये दि.२५ जुलै रोजी जाहीर प्रवेश केला. दरम्यान, तौफिक काझी यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदाची तर इरफान शेख यांच्यावर अल्पसंख्याक विभागाच्या धाराशिव शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुणांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.

आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव कळंब-विधानसभा अध्यक्ष शौकत शेख व युवा नेते अबरार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली व ख्वॉजा नगर येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव, कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे, पंकज पाटील, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, कलीम कुरेशी, छोटा साजिद अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष तौफिक काझी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इरफान उर्फ इब्राहिम शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी असलम युसुफ शेख, बबलू पठाण, एजाज काझी, एजाज मुजावर, जावेद शेख, मजहर पठाण, लाला शेख, जैनु शेख, नयूम शेख, मोहसीन शेख, अरबाज शेख, अम्मर शेख, मुन्ना मुलाणी, सलमान शेख, अशरफ शेख, बड्डू शेख, असिफ शेख, समीर शेख, इम्रान बागवान, इरफान शेख, अरिफ शेख, शाहिद शेख, इस्माईल सय्यद, सकलेन तांबोळी, उमर सय्यद, वहीम तांबोळी, राजीव मुजावर, सोहेल तांबोळी, शरीफ शेख, हसन शेख, मोहम्मद बागवान, अन्सार पठाण, शकील तांबोळी, फरहान सय्यद, रज्जाक सय्यद, अश्फाक सय्यद, अब्बास शेख, शाहिद शेख, रियाज शेख, हंजला सय्यद, इम्रान शेख, जाहिद शेख, अजहर शेख, शाहरुख शेख, वसीम शेख, तुर्की सय्यद, मोहम्मद शेख, मुल्ला शेख, चॉंद शेख, समीर शेख, मुजम्मिल शेख, शकील शेख, इब्राहिम शेख, अमन शेख, रेहान बागवान, मोहसीन शेख, मोईज सय्यद, आयान शेख, बिलाल शेख यांच्यासह शेकडो तरुणांनी जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!