• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश

MH25News by MH25News
November 1, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश
0
SHARES
776
VIEWS

धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीकरीता कंबर कसली आहे. मागील काही वर्षामध्ये सत्ता बदल करत भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले ही गोष्ट लोकांना रुचली नाही. मा.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये कोरोणा सारख्या महामारीवर विजय मिळवला. तसेच महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेत अनेक विकास कामांना मंजुरी दिली याचा परीणाम म्हणून महाराष्ट्रामधील लोकसभेच्या उमेदवारांना भरभरुन मते दिली. धाराशिव जिल्हयाचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी भाजपामधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्यासह आमदार कैलास दादा पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येडशी येथील माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष उपसरपंच गजानन नलावडे ग्रा पं सदस्य मनोज गुरव, मिलिंद नलावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते,काका शिनगारे,परवेज शेख,विशाल जमाले, गजेंद्र जाधव, दिनेश बंडगर, विनोद पवार, अमर भातलवंडे,रवी कोरे,सुनील शेळके, आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.इटकूर ता कळंब येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ, अजितसिंह प्रतापराव पाटील, रोहित आबासाहेब आडसुळ, ओम श्रीनीवास गंभीरे,उमेश दत्तात्रय आडसुळ,अजयसिंह विलासराव पाटील,सचिन सर्जेराव आडसुळ,खंडेराव हनुमंतराव गंभीरे,बळीराजे गंभीरे,जयदेव गंभिरे,नवनाथ आडसुळ,गोकुळ फरताडे यआदी युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Follow us on social media:

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास व्यक्त केला .यावेळी आदींसह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!